या दिवसात टीव्ही सीरियल च्या शो बद्दल कोणाची जास्त चर्चा होत असेल तर ती आहे बिग बॉस 13 कारण की या वेलेसच्या बिग बॉस मधले सभासद हे नेहमीच काही ना काही कंटेंट देत आहेत. ज्यामुळे यावेळीचा बिग बॉस हा लोकांच्या जास्तच पसंतीस उतरला आहे.
तर आपण आज सिद्धार्थ शुक्ला आणि असीम रियाज यांच्याबद्दल बोलणार आहोत पाहिले तर दोघे खूप चांगले मित्र होते पण आता मात्र या दोघांमध्ये सतत भांडणे होताना तुम्हाला दिसतात. हे दोघे भांडणा मध्ये दोघांचेही उनेधूने काढत असतात त्यामुळे आज आपण पाहणार आहोत की या दोघांच्याही जवळ किती कमी अधिक संपत्ती आहे.
असीम रियाज
वय वर्षे 26 असणारा असीम याचा जन्म 13 जुलै 1993 ला जम्मू काश्मीर मध्ये झाला. त्याने आपल्या करीयरची सुरुवात 2014 मध्ये मॉडेलिंग मधून केली आहे. तर आता 2019 मध्ये कलर्स टीव्हीच्या शो बिग बॉस मध्ये असीम हा लोकांसमोर आला आहे शिवाय तो आज एक स्टार ही बनला आहे. तर असिमच्या संपत्ती बद्दल आपण विचाराल तर त्याकडे आता 10.5 करोड इतकी संपत्ती आहे.

सिद्धार्थ शुक्ला
टीव्ही अॅक्टर आणि मॉडेल सिद्धार्थ शुक्ला मागील 15 वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. त्याशिवाय त्याने बॉलिवुड मधील सिनेमा आणि वेब सीरिज यांमधेही काम केले आहे तुम्हाला माहीतच असेल की खतरों के खिलाड़ी 7 यांचा विनर ही झाला होता. यावेळी सिद्धार्थ हा बिग बॉस 13 मध्ये सहभागी झाला आहे. तो एका टीव्ही सीरिज साठी एका दिवसाचे 60000 इतकी रक्कम घेतो.

तरीही त्याच्याजवळ आता 29 करोड रुपये इतकी संपत्ती आहे. शिवाय त्याच्याजवळ BMW 5X कार आहे जीची किंमत 73 लाख रुपये आहे. तर मित्रानो ह्या दोघांमध्येही तुमचा आवडता कलाकार कोण आहे जो तुम्हाला बिग बॉस मध्ये जास्त आवडत आहे त्याचे नाव कमेंट बॉक्स मध्ये द्या.