Home संग्रह भारत देशातीलच नाही तर संपूर्ण जगातील आर्मीच्या जवानांचे केस का कमी असतात वाचा

भारत देशातीलच नाही तर संपूर्ण जगातील आर्मीच्या जवानांचे केस का कमी असतात वाचा

by Patiljee
146 views

तर आपल्या देशासाठी लढणाऱ्या या जवानांचे केस एकदम बारीक का ठेवतात म्हणजे हे जवान तुमच्या आमच्या सारखे स्टाईल मध्ये केस का नाही ठेऊ शकत. त्यालाही कारणे आहेत आणि ही कारणे काय आहेत हे आपण आज या लेखात समजून घेऊ या.

तुम्हाला माहीतच आहे की आपले जवान हे सतत सीमेवर जागरूक राहून आपल्या देशाचे आणि आपले रक्षण करत असतात आणि म्हणून हे कार्य करत असताना त्यांना केस कापायला ही वेळ नसतो त्यामुळे त्यांची केस ही लहान ठेवतात शिवाय त्यांच्या केसां द्वारे कोणत्याही प्रकारचे संक्रमण होऊ नये तसेच लढाई चालू असताना सैनिक हेल्मेट आणि आणखी वेगवेगळ्या प्रकारची साधने डोळ्याभोवती घालायला लागतात. त्यामुळे ही जवानांचे केस बारीक ठेवले जातात.

Source Google

जेव्हा लढाई चालू असते तेव्हा शत्रूशी लढा देताना जवानांचे संपूर्ण लक्ष लढाईवर आणि त्याच्या शत्रूवर असायला हवेत नाही लांब वाढविलेल्या केसांवर आणि यासाठी लांब केस ही जवानाला या कार्यात अडथळा आणू शकतात.

सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी गोष्ट म्हणजे बारीक केलेली केस ही अंघोळ केल्यानंतर लगेच सुकतात शिवाय हे कार्य करत असताना अनेक्तदा सैनिकांना नदी, नाले पार करायला लागतात आणि यामुळे त्यांना सर्दी वगैरे आजार होऊ नये त्यामुळे जवानांची केस ही बारीक असतात. मित्रानो तुम्हाला ही माहिती अगोदर माहीत होती का? आम्हाला कमेंट द्वारें कळवा.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल