तर आपण आज बोलणार आहोत राशिद बेल्हासा या मुलाविषयी. याचे वय हे जवळ जवळ 15 वर्षे इतकेच आहे पण त्याची भरारी खूप मोठी आहे. मित्रानो तुम्हालाही वाटत असेल ना आपल्याकडेही खूप पैसा यावा इतका की आपल्याला हवी ती वस्तू सहज उपलब्ध व्हावी पण त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. अशीच ही कहाणी आहे राशिद बेल्हासा याची बघा तर मग काय आहे या लेखात.
तर हा रशीद कोण्या अरबपती पेक्षा कमी नाही येणाऱ्या प्रत्येक दिवशी हॉलिवूड आणि बॉलिवुड मधील स्टार्स त्याला भेटायला जात असतात. तुम्हाला सांगावेसे वाटते की दुबई मध्ये राहणाऱ्या या राशिद बेल्हासाला ‘मनी किक्स’ या नावाने सुद्धा ओळखतात तर या राशिद चे वडील कंस्ट्रक्शन बिजनेसमैन आणि अरबपति सैफ अहमद हे आहेत.

ज्या वयात आपल्या कडील मुलांच्या डोक्यावर अभ्यास करण्याचे ओझे असते त्या वयात हा रशीद आपली रॉयल लाईफस्टाईल जगत आहे ज्यामुळे जगभरातील सेलिब्रिटी सोबत हँग आऊट करतो आहे. याचबरोबर त्याचा स्वतःचा प्राइवेट जेट, फरारी कार शिवाय 70 जोड एयर जॉर्डन चे शूज आहेत. याशिवाय त्याचा स्वतःचा ऑनलाईन शॉपिंग स्टोअर ही आहे ज्यात बॅग्स आणि स्नीकर्स विकले जातात.