सोशल मीडियावर राणू मंडळ ही गायिका अल्पावधीत आपले वर्चस्व गाजवू लागली तिने आता काही बॉलिवुड फिल्म मध्ये ही त्यांनी गाणी गायली आहेत पण तुम्ही राणू मंडल चे हे फोटो पाहिले आहेत का ते पाहून रानू सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे तुम्हीही बघा हे फोटो आणि तुमची याबद्दल काय रिअँक्शन आहे कमेंट मध्ये सांगा.
येत्या दिवसात रानू मंडलची न्युज आणि त्यासोबत काही फोटो हे व्हायरल झाली आहेत. हे फोटो अशासाठी व्हायरल झाले आहेत की या फोटोमध्ये तिचा मेकअप हा खूप जास्त होता. या मेकअप मधील फोटो पाहता असे समजते की ती एका इव्हेंट मध्ये गेली होती.

या मेकअप सोबतचे फोटो व्हायरल झाल्यावर लोकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल केले. तुम्ही तिचे या पोस्ट सोबत असणारे फोटो पाहिल्यावर तुम्हाला कळेलच की रानू मंडल मंडल चा चेहरा या मेकअप मध्ये खूपच वेगळा आणि हास्यास्पद दिसतो आहे.
तुम्हाला कदाचित माहीत नसेलही पण रानू मंडल ही एकदा आपल्याच फॅन सोबत मिसबिहेव करताना दिसून आली आणि ती लगेच ट्रोल झाली. आणि आता तिला तिच्याच अधिक मेकअप कारणांमुळे ट्रोल झालेली दिसून येते.