स्टार प्रवाहातील “आई कुठे काय करते” ही मालिका अशा वळणावर येऊन ठेपली आहे जिथे अरुंधरीचा मोठा मुलगा आता बाप होण्याच्या वळणावर असताना त्याचे एक नवीन लफडे पाहायला मिळणार आहे. ज्यावेळी प्रेक्षक आता आशुतोष आणि अरुंधतीच्या लग्नाची वाट पाहत आहेत. पण आता वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.
अरुंधती आणि अशितोष एका हॉटेल मध्ये मीटिंग साठी गेले असताना तिथे त्यांना अभि हा एका मुलीसोबत दिसतो तेव्हा त्यांना धक्काच बसतो. अभिषेकला त्या मुलीसोबत इतक्या क्लोज मध्ये वागताना पाहून अरुंधती हायपर होते पण आशुतोष तिला कंट्रोल मध्ये करतो.
सध्या तरी अभिषेक आणि अरुंधती च्या लग्नाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असताना अभिचे लफडे अरुंधती च्या लक्षात येते त्यामुळे आता तरी अरुंधती चे लग्न लवकर होईल असे वाटत नाही.
अभि हा अनिरुद्ध चा मुलगा आणि तो ही आपल्या बापाच्या वळणार पाऊल ठेवणार, अनघा गरोदर असताना तिला हा धोका देतोय हे अनुराधा च्या लक्षात येते पण आता ती हे प्रकरण अभिला आणि घरातल्यांना सांगणार की फक्त ताकीद देणार हे आता आपल्याला पाहायला मिळणार. १४ डिसेंबरच्या भागात अनघा अभीला या गोष्टीचा जाब विचारताना तुम्हाला दिसेल. प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील पण आता लेखकाला काय दाखवायचे आहे ते त्यांनाच माहीत आपण फक्त बघायचे काम करायचे.
अरुंधती या प्रकरणात आता काय करेल शिवाय अनघाला जर ये प्रकरण कळले तर तिची रिअँक्शन काय असेल, कारण तिचा खूप विश्वास असतो अभि वर, एकच व्यक्तीचे इतके लफडे दाखवून