Home करमणूक सप्टेंबर महिन्यात नेटफ्लिक्सवर वेब सिरीज आणि सिनेमांचा Netflixपाऊस

सप्टेंबर महिन्यात नेटफ्लिक्सवर वेब सिरीज आणि सिनेमांचा Netflixपाऊस

by Patiljee
516 views

सध्या सर्वत्र ओटीटी प्लॅटफॉर्म ची सर्वत्र चर्चा आहे. वेगवेगळे असे प्लॅटफॉर्म आहेत जिथे आपण चांगल्या क्वालिटीचे आणि उत्कृष्ट दर्जाचे सिनेमे पाहू शकतो. यातच सर्वाचे आवडीचे ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणजे Netflix. तुम्ही ह्या प्लॅटफॉर्मवर अनेक देशांचे वेगवेगळ्या भाषेचे सिनेमे पाहू शकता. त्यामुळे सर्वात जास्त लोक नेटफ्लीक्सला प्राधान्य देतात.

सर्व प्रेक्षकांची आवड बघता Netflix आपल्या वेगवेगळ्या धाटणीच्या सिरीज आणि सिनेमे लोकांपर्यत आणत असते. त्यामुळे लोकांचा सर्वात जास्त कळ हा हॉट स्टार, अमेझॉन प्राईम, झी फाईव वगळता Netflix कडे जास्त असतो. सप्टेंबर महिन्यात सुद्धा Netflix आपल्या प्रेक्षकांसाठी जणू सिनेमांचा आणि वेब सिरिजचा पाऊस पाडणार आहे. तशी त्यांनी घोषणा देखील केली आहे. चला तर मग पाहूया कोणत्या सिरीज आणि कोणते सिनेमे ह्या महिन्यात तुम्ही Netflix वर पाहू शकता.

१ सप्टेंबर
How to be a cowboy, Turning Point 9/11 and the war in terror, Taking Lives, The Mindy project, Chicago fire, Into the starm, In time, The lego movie, the karate kid part two, Gone girl. २ सप्टेंबर – Afterlife of party, Q- Force, Sex and the city the movie, Riverdale Season 5.

३ सप्टेंबर
Money Heist Part 5 Volume 1.

६ सप्टेंबर
Rick and Morty Season 5.

७ सप्टेंबर
Untold Breking point.

८ सप्टेंबर
JJ plus E.

९ सप्टेंबर
Blood Brothers.

१० सप्टेंबर
Lucifer The final season, Metal Shop masters.

११ सप्टेंबर
Tughlak Darbar.

१४ सप्टेंबर
Docter Stone Season 2.

१५ सप्टेंबर
To hot to handle latino.

१६ सप्टेंबर
He-Man and the Masters of the Universe, Jaws, Jaws 2, Jaws 3, Jaws: The Revenge, My Heroes Were Cowboys

१७ सप्टेंबर
Ankahi Kahaniya, Chicago Party Aunt – Netflix Series, The Father Who Moves, Mountains – Netflix Film, Sex Education: Season 3 – Netflix Series, Squid Game – Netflix Series, The Stronghold – Netflix Film

१९ सप्टेंबर
Dark Skies.

२० सप्टेंबर
Grown Ups.

२१ सप्टेंबर
Go! Go! Cory Carson: Chrissy Takes the, Wheel – Netflix Family, Love on the Spectrum: Season 2 – Netflix Series.

२२ सप्टेंबर
Confessions of an Invisible Girl – Netflix Film
Dear White People: Volume 4 – Netflix Series
Intrusion – Netflix Film
Jaguar – Netflix Series
Monsters Inside: The 24 Faces of Billy Milligan – Netflix Documentary

२३ सप्टेंबर
Je Suis Karl – Netflix Film

२४ सप्टेंबर
Blood & Water: Season 2 – Netflix Series
Ganglands (Braqueurs) – Netflix Series
Jailbirds New Orleans – Netflix Series
Midnight Mass – Netflix Series
My Little Pony: A New Generation – Netflix Family
The Starling – Netflix Film
Vendetta: Truth, Lies and The Mafia – Netflix Documentary

२८ सप्टेंबर
Ada Twist, Scientist – Netflix Family
Attack of the Hollywood Clichés! – Netflix Comedy Special

२९ सप्टेंबर
The Chestnut Man – Netflix Series
Friendzone – Netflix Film
MeatEater: Season 10, Part 1 – Netflix Series
No One Gets Out Alive – Netflix Film
Polly Pocket: Season 3, Part 1
Sounds Like Love – Netflix Film

३० सप्टेंबर
Love 101: Season 2 – Netflix Series
Luna Park – Netflix Series
The Phantom

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल