मोहनीश बहेल हा अभिनेता याने त्याच्या कारकीर्दीत अनेक चित्रपट केले. काही चित्रपटात चांगल्या रोलसाठी तो खूप प्रसिद्ध ही झाला. त्याचप्रकारे त्याने काही चित्रपटात खलनायकाची भूमिका ही अत्यंत उत्कृष्ट पने पार पाडली आहे. त्यातील सर्वात गाजलेले चित्रपट फिल्म मैंने प्यार किया, हम आपके हैं कौन आणि हम साथ साथ हैं हे आहेत. या चित्रपटात त्याची भूमिका वाखाडण्याजोगी आहे. मोहनीश बहेल हा नूतन या अभिनेत्रीचा मुलगा आहे हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत ही नसेल.
एकता आणि मोहनीश यांनी चित्रपटांमधे काम करत असताना 1992 ला आपले लग्न ही उरकून घेतले. त्यांना दोन मुली ही आहेत. मोहनीश याने मैने प्यार किया हा चित्रपट इतका हिट झाला की त्यांच्याकडे चित्रपटांची लाईन लागली होती. पण त्यानंतर त्याच्या करीयर मध्ये काही खास असे घडले नाही.
आताच सुरू होणारी मालिका संजीवनी 2 या मालिकेमध्ये मोहनिश आणि त्याची पत्नी एकता ही जोडी असणार आहे. याअगोदर झालेल्या पहिल्या भागात ही मोहनीश होता. पहिली मालिका खूप गाजली होती यातील डॉक्टरची भूमिका असणारा मोहनीश ही सर्वांना आवडला होता. एकदा ही त्याची खरी बायको तीच खरं नाव आहे आरती बहल पण जेव्हा तिने बॉलिवुड मध्ये एंट्री केली तेव्हा देवानंदच्या सांगण्यावरून तीच नाव बदलून एकता ठेवण्यात आले होते.
मोहनिश आणि एकता यांची मुलगी प्रनूतन ही सुद्धा आता बॉलिवुड मध्ये आपले नशीब आजमावले आहे. सलमान खानचा येणारा चित्रपट नोटबुक यामध्ये ती आपल्याला डिस्क होती. बघुया आपल्या वडिलांनी जसे प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली त्याचप्रमाणे करते का? असा प्रश्न तर आहेच, पण ह्या सिनेमातील तिचा अभिनय भाव खाऊन गेला होता.
मोहनिशची पत्नी एकता हिने अमीर खान सोबत ही काम केले आहे ती बॉलिवुड मध्ये पहिल्या चित्रपट “सोलह सत्रह” यामधून आपण पाहिली होती. त्यानंतर तिने अनेक चित्रपट केले त्यातील अव्वल नंबर,वंश, तहलका, नामचीन, वास्तव और लाइफ या चित्रपटांमधे तिने जास्त प्रसिद्धी मिळवली