Home संग्रह MDH मसाल्या वाल्या मालकाची कधी न ऐकलेली कहाणी वाचा

MDH मसाल्या वाल्या मालकाची कधी न ऐकलेली कहाणी वाचा

by Patiljee
420 views

MDH मसाले आता घराघरात पोचले आहेत. याचे संपूर्ण लाँग फॉर्म महाशीयन दि हट्टी आहे. मसाल्याच्या प्रत्येक जाहिरातीत त्यांनी स्वतः काम केले. 1919 मध्ये पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये जन्मलेले गुलाटी यांनी 1947 नंतर भारतात स्थलांतरण केले. एका ठेलेवाल्यापासून त्यांनी अब्जावधी रुपयांचा मसाला एम्पायर उभा केला. त्याच प्रमाणे या मसाल्याचे मालक धर्मपाल गुलाटी यांना पद्म भूषण ने सन्मानित केले आहे.

त्यांचे वडील चुन्नी लाला हे 1947 रोजी देशाची वाटणी झाली त्यावेळी ते दिल्लीमध्ये येऊन राहू लागले त्यानंतर 1959 रोजी त्यांनी उनके पिता महाशय चुन्नी लाल गुलाटी 1947 एमडीएच मसाला फैक्टीचे ओपनिंग केले ते दिल्ली के कीर्ति नगर येथे आणि त्या दिवसापासून ते आजपर्यंत या मसाल्याची कीर्ती भारतातच नाही तर भारताबाहेर ही आहे.

जेव्हा भारत आणि पाकिस्तान दोन भाग झाले तेव्हा या परिवाराला खूप त्रास सहन करावा लागला होता. आपल्या या मसाल्याची चव प्रत्येक घरात पोहवणाऱ्या धर्मपाल यांचे शिक्षण त्यावेळी फक्त पाचवी इतके झाले होते. त्यानंतर चुन्नीलाल यांच्या सोबत धर्मपाल हे सुध्दा त्या दुकानात बसत असत.

त्यांनी एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितले आहे की जेव्हा ते पाकिस्तानमधून दिल्लीला आले तेव्हा तेव्हा त्याच्या वडिलांकडे 1500 रुपये होते त्यानंतर इथेच बिना वीज, टॉयलेट वाला एक फ्लॅट मिळाला आणि त्या दिवसापासून त्याचे वडील टांगा चालवू लागले. त्यासाठी त्यांनी 650 रुपयात एक टांगा विकत घेतला तेव्हा ते दोन आणे प्रत्येक प्रवाशी कडून घ्यायचे त्यांनी गांधीजींना ही त्या टांग्यातून कितीतरी वेळा नेले होते.

काही दिवस टांगा चालवल्या नंतर त्याच्या वडिलांनी व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले आणि अजमल खान या ठिकाणी एक छोटा मसाल्याचा दुकान उघडला. आणि म्हणून MDH च्या मालकाला भारतीय खाद्य उद्योग एक मध्ये मिळालेली प्रसिद्धी एक उदाहरण मानले जाते. आणि म्हणून म्हणतात की 95 वर्षीय धर्मपाल गुलाटी याचा हा जीवन प्रवास काही साधारण नव्हता.

कमी पैशातून इतका मोठा डोंगर उभा करणे खूप कठीण गोष्ट आहे पण त्यांनी तो डोंगर उभा केला पुढे पुढे त्यांनी आणखी दुकाने विकत घेतली घरातील मिक्सर वर चालणारे काम पुढे गिरणी हिने घेतले. आता तर त्यांची कंपनी वर्षाला अरब रुपये कमावत आहे. संपूर्ण भारतात 1000 डिस्ट्रिब्यूटर आहेत

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल