Home खेळ/Sports IPL: पंजाबचा सलग पाचवा विजय, कोलकाता नाईट रायडर्स ला केलं पराभूत

IPL: पंजाबचा सलग पाचवा विजय, कोलकाता नाईट रायडर्स ला केलं पराभूत

by Patiljee
381 views
Kkr

आज आयपीएल (IPL) मध्ये ४६ व्या झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग एलेवन पंजाब मध्ये चुरशीची लढत ठरली. पंजाबने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. मॅक्सवेल च्या पाहिल्याच षटका त पाहिल्याच चेंडूवर नितीश रानाला बाद केले. गेल ने त्याला झेलबाद केले.

त्यांनतर मोहमद शमीने ते एकाच षटकात राहुल त्रिपाठी आणि दिनेश कार्तिक ह्यांचे विकेट घेतले. अचूक गोलंदाजी आणि अचूक मारा हे शमी चे शास्त्र आजही उत्तम रित्या पार पडले. त्यानंतर शुभम न गील आणि कर्णधार मॉर्गन ह्यांनी कोलकाता चा डाव सावरला. पण बिष्णोई ने मोर्ग नला आयपीएल मध्ये बाद केले. तो ४० धावा करून बाद झाला.

गिल ने एकहाती डाव सावरत ५७ धावांची खेळी केली. आणि कोलकाता संघाला वीस षटकात १४९ धावांपर्यत मजल मारली. शमी ३, जॉर्डन २, बिष्णोई २, मॅक्सवेल १ आणि एम अश्विन १ गडी बाद केले. पंजाब साठी १५० धावांचे मापक आव्हान समोर ठेवलं. पंजाब ने डावाची सुरुवात चांगली केली. राहुल आणि मंदिप ने डावाची सुरुवात करून विजय आणखी जवळ आणला.

ख्रिस गेल आणि मंदीप ने अर्धशतकी खेळी करत सामना जिंकवला.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल