मित्रानो जिलेबी हा मिठाई मधील एक पदार्थ आहे हे तुम्हाला माहीत आहे. गोल गोल तुपात तळलेली आणि साखरेच्या पाकातून काढलेली जिलेबी आपल्या लग्नकार्यात पत्रावलीची शान वाढवते हे नक्की पण हे खानाऱ्यांची संख्या जशी खूप आहे. त्याचप्रमाणे काही लोकं ही जेलेबी खाणे म्हणजे मधुमेहाला आमंत्रण देणे त्यामुळे जिलेबी खाणे हे सतत टाळतात. शिवाय तुपात तळलेली आणि साखरेच्या पाकात घोळलेली जिलेबी हे वजन कमी करणाऱ्या लोकांसाठी ही घातक म्हणून कदाचित बहुतेक लोक ही खाणे पसंत नाही करत.
पण ज्यांना जिलेबी खूप आवडते आणि या काही कारणामुळे खाता येत नसेल त्यांनी गोडाचे प्रमाण संतुलित करण्यासाठी काही कडू पदार्थ ही खा जसे की कारले यामुळे साखर संतुलित राहते. काही पदार्थ जसे खाल्याने फायदा होतो तसेच नुकसान ही होतोच. त्यामुळे ते खाण्यासाठी तुमच्यात थोडा कंट्रोल असायला हवा म्हणजे हा पदार्थ किती खावा हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं.
काही लोक ही हद्दीपेक्षा कमकुवत आणि बारीक अंगाची असतात. त्यांना कधीकधी लोकांच्या चिडवण्याला सामोरे जावे लागते. यासाठी तुम्हाला तुमचे वजन लवकर वाढवायचे असेल तर तुपातली जिलेबी रोज सकाळी आणि संध्याकाळी खा यामुळे तुम्हाला तुमच्यात नक्की फरक जाणवेल.
जर तुम्हाला सतत माईग्रेनचा त्रास होत असेल तर यावर जिलेबी खाणे हा उत्तम उपाय आहे. यासाठी सकाळी दुधासोबत दोन जिलेबी खाल्यास तुम्हाला नक्की फायदा होईल.

तुम्हाला उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असेल तर जिलेबी खाणे तुमच्यासाठी चांगले नाही त्यासाठी काय कराल त्या दिवशी साखरेचे संतुलन करण्यासाठी काही कडू खा.
आजकालच्या बदलत जाणाऱ्या जीवनशैलीमुळे शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा कमी झालेली आहे. अशा लोकांनी जिलेबी अवश्य खावी. फरक जाणवेल.