मित्र मैत्रिणींनो कुत्रा हा सगळ्या प्राण्यांमध्ये विश्वासू प्राणी म्हणून ओळखला जातो. आपल्याच देशात नाही तर बाहेरच्या देशातील लोक प्राण्यावर खूप प्रेम करतात आणि सर्वात जास्त घरात कुत्रा पाळला जातो. आपण ज्या कुत्र्याविषयी बोलणार आहोत त्याच्या विषयी काही लोक या कुत्र्याची खूप प्रशंसा ही करत आहेत तर त्याच लोकांना याच्याबद्दल ऐकुन वाईट आहे. हा कुत्रा आहे एका ब्राझिल मधील मालकाचा या त्याच्या मालकाला जेव्हा हॉस्पिटल मधे एडमित करण्यात आले तेव्हापासून हा कुत्रा त्या हॉस्पिटलच्या दाराजवळ बसलेला आहे.
तर काहींचे म्हणणे असेल हा कुत्रा कसा काय आला इथपर्यंत तर त्यांच्या घराजवळ अंबुलन्स येऊन थांबली आणि त्याच्या मालकाला त्या रुग्णवाहिका मध्ये घेऊन गेली त्यापाठोपाठ धावत हा कुत्रा या हॉस्पिटलच्या दाराशी जाऊन पोहचला तब्बल चार महिने झाले तरीही तो वाट पाहतोय आपल्या मालकाची पण त्याला अजूनही माहीत नाही त्याचा मालकाच्या हॉस्पिटल मध्ये आणल्यावर अंत झाला.

अजूनही तो कुत्रा वाट पाहतो आहे आपल्या मालकाची की तो येईल आणि मला जवळ घेऊन पण अता ते शक्य नाही एखाद्या मनुष्याच्या प्रेमालाही लाजवेल इतके प्रेम या कुत्र्याकडून मनुष्याला मिळते. आता तो कुत्रा ब्राझिल मधल्या एका व्यक्तीजवळ आहे कारण त्या व्यक्तीने या कुत्र्याला दत्तक घेतले आहे आणि तितकेच प्रेम या कुत्र्याला त्या दुसऱ्या मालकाकडून मिळत आहे.