हिरवी मिरची तशी म्हणायला गेलात तर तिखटच असते पण या मिरची मध्ये ही साखरेचे प्रमाण असते. ते अशा प्रमाणात आहे की जर तुम्ही १०० ग्राम मिरची खाल्ली तर त्यात २ ग्राम साखरेचे प्रमाण असते. हिरव्या मिरचीच्या सेवन मधून तुम्हाला सोडियम, पोटॅशियम, कॅरबो हैद्रेड, भरपूर प्रोटीन आणि मिनरल, शिवाय मॅग्नेशियम सोबत आयर्न आणि फायबर ही पाहिले जाते.
हिरवी मिरची खाण्याचे फायदे
हिरवी मिरची खाल्याने मोलाचं फायदा डोळ्यांना मिळतो. तसेच तुमच्या त्वचेसाठी ही मिरची खाल्याने गुणकारी आहे त्याचबरोबर रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम ही मिरची मोठ्या प्रमाणत करते.
हिरवी मिरची अशा व्यक्तींनी रोज नक्की खायला पाहिजे ती खाल्याने शरीरातील मेटा बोलिझोम रेट वाढतो त्यामुळे तुमची चरबी कमी होण्यास मदत होते.
रोज मिरची खाल्याने मिळतात तुमच्या शरीराला अँटी ऑक्साडन्त जे तुमचे लिव्हर सुरक्षित ठेवतात. ज्या लोकांना मधुमेह सारखा गंभीर आजार आहे अशा लोकांनी हिरव्या मिरचीचे सेवन आग्रहाने करायला हवे. यात असते घटक तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी मदत करतात.

हिरव्या मिरच्या मध्ये आढळणारे एक घटक जे आपल्या शरीरा साठी अत्यंत उपयोगी असतात ज्यामुळे कॅन्सर सारख्या आजारापासून रक्षण होते.
हिरवी मिरची खाल्यामुळे तुमची पचनक्रिया पहिल्यापेक्षा अधिक सुधारते. शिवाय यात असते व्हिटॅमिन c तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करते.