Home हेल्थ चहा प्या तो ही फक्त कोरा आणि रहा हेल्दी बघा कोणकोणते फायदे मिळतात

चहा प्या तो ही फक्त कोरा आणि रहा हेल्दी बघा कोणकोणते फायदे मिळतात

by Patiljee
18024 views
Black Tea benefits

मित्रानो आम्हाला माहीत आहे तुम्ही ही रोज आवर्जून चहा पीत असणार? पण तो चहा कसा पीता हे ही महत्वाचे आहे. तुम्ही दूध टाकून चहा पिता? पण हा चहा आपल्या शरीरासाठी कधीही घातक असतो पण कितीही घातक असला तरी आपल्याकडची लोक फक्त दुधाचा चहा घेणे पसंत करतात. पूर्वीच्या काळी लोक फक्त कोरा चहा प्यायचे आणि म्हणून ती लोक अजूनही आपल्याला ठणठणीत दिसतात. पण नुसता चहा कोरा नाही तर बिना साखरेचा घेणे उत्तम आणि म्हणून आज बघुया कोऱ्या चहाचे म्हणजे काळया चहा पिण्याचे काय फायदे मिळतात.

ज्या व्यक्तींना हृदय रोगाचा आजार आहे अशा लोकांनी नियमित कोरा चहा पिणे फायदेशीर आहे. या चहा मध्ये फ्लेविनाँल हे अँटीआँक्सिडंट हे घटक अतिशय उपयुक्त आहे. या चहामध्ये असणारे फ्लावॅनोइड्स एलडीएल हे घटक तुमचे कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. रकुवाहिण्या मधील रक्त गोठणे बंद होते आणि रक्तसंचार सुरळीत होते.

काळया चहा मध्ये भरपूर प्रमाणत अँटीआँक्सिडंट असते आणि हेच घटक तुमच्या शरीराला आवश्यक असणारी रोगप्रतिकार शक्ती वाढवते. त्यामुळे तुमचे आरोग्य व्यवस्थित राहते चांगली रोग प्रतिकार शक्ती असल्यामुळे कोणताही आजार लवकर होत नाही आणि झालेला आजार लगेच बरा होतो.

रोज हा काळा चहा पील्याने फुस्फुसाचा होणार कर्करोग आणि तोंडाचा होणारा कर्करोग यापासून तुमचा बचाव होतो. शिवाय मेंदूच्या पेशी या ही मजबूत होतात आणि मनावरील तन कमी होतो.

Black Tea benefits

काळया चहा मध्ये टॅनिन असते. हे टॅनिन आपली पचनशक्ती कमकुवत झाली असेल तर ती उत्तमरित्या काम करते.

काळया चहामध्ये तुम्हाला तुमच्या शरीरात ऊर्जा निर्माण करण्याचे घटक असतात ज्यामुळे मेंदू नेहमीच सतर्क राहतो. थकवा लवकर येत नाही काम करण्याचा उत्साह वाढतो. तुम्ही ही दार्जिलिंग टी विकत घेऊ शकता. आम्ही सुद्धा हीच वापरतो.

मधुमेह असणाऱ्या लोकांनी नियमित काळा चहा घेतल्याने त्यांची शुगर कंट्रोल मध्ये राहते.

पण चहा कसा पिताय हे ही महत्वाचे आहे आपण नेहमी दूध आणि साखर घालून चहा पितो पण तो चहा आपल्या शरीरा साठी घटक बिना दुधाचा आणि बिना साखरेचा कोरा चहा घेणे तुमच्या शरीरावर चांगले परिणाम करते.

तुम्ही कोणत्या चहाचे सेवन करता आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. हे पण वाचा रोज न चुकता गरम पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी प्या यामुळे काय फायदे मिळतात ते पहा.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल