Home बातमी हे नाही केलेत तर लॉक डाऊन नंतर प्रत्येक वर्षात पुरुषांना ७२०० रुपये खर्च करावे लागतील

हे नाही केलेत तर लॉक डाऊन नंतर प्रत्येक वर्षात पुरुषांना ७२०० रुपये खर्च करावे लागतील

by Patiljee
3899 views

लॉक डाऊन मुळे असंख्य लोक घरात बसून दाढी मुच्छ वाले बाबा झाले आहेत. काही ठिकाणी आता सरकारने सुट दिली आहे तिथे सलून उघडले गेले आहेत. पण सध्या सलून संघटनेने त्यांचे भाव गगनाला भिडवले आहेत. केस कापण्यासाठी २०० तर दाढी साठी १०० दर आकारला जातोय. त्यामुळे तुमच्या खिशाला कात्री बसणार ह्यात काही शंका नाही.

आठवड्यातून एकदा दाढी करत असला आणि महिन्यातून एकदा केस कापत असला तर तुम्ही वर्षाचे किती रुपये संपवावे लागतील आता हे तुम्हाला माहीत आहे का? तर केस कापण्यासाठी २४०० तर दाढी साठी ४८०० म्हणजेच मिळून तुम्हाला ७२०० असा भुर्दंड बसणार आहे. तुम्ही नक्कीच ह्या गोष्टीचा विचार केला नसेल. त्यासाठी तुम्ही आताच काही पाऊले उचलावी लागतील.

जर तुम्हाला हे पैसे वाचवायचे असतील तर ऑनलाईन मिळणारे ट्रिमर मागवून घरच्या घरी केस किंवा दाढी करण्याची कला अवगत करावी लागेल. मान्य आहे आपल्याला नेहमीच चांगले करता येणार नाही पण काही वेळा तुम्ही बाहेर केस कापले तर फरक नाही पडणार पण घरी ट्रिमर असला तर तुम्ही केव्हाही आणि कसेही केस किंवा दाढी करू शकता.

आज आम्ही तुम्हाला अशाच ट्रिमर बद्दल सांगणार आहोत जे अतिशय कमी किमतीत तुम्हाला चांगला अनुभव देईल. आम्ही तुमच्यासाठी एक खास ट्रिमर ची निवड केली आहे. तुमच्या बजेट नुसार तुम्ही कोणताही ट्रिमर खरेदी करू शकता. चला तर मग पाहूया.

Groomiist Copper Series Cordless Beard Trimmer CS-86 (Purple & Black)

ह्या दोन्ही ट्रिमरचां वापर आम्ही केला आहे. दोन्ही खूप छान आहेत. वर दिलेल्या Buy लिंकवर जाऊन तुम्ही खरेदी करू शकता.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल