तुम्ही आम्ही लहानणापासून आधी हाताच्या बोटाने मग ब्रश ने दात घासत आलो आहोत. त्यापुढे कधी आपण विचार सुद्धा केला नाही. पण जसजसं जगात प्रगती होत आहे. तसं ब्रँड आपल्या प्रोडक्ट मध्ये बदल घडवून आणत आहे. आपण ह्या गोष्टीचा खोलवर विचार केला तर सध्या मार्केट मध्ये इलेक्ट्रॉनिक ब्रश उपलब्ध आहेत.
आता तुम्ही म्हणाल इलेक्ट्रॉनिक ब्रश कशाला हवं आहे? आम्ही साध्या ब्रश ने सुद्धा दात घासुच शकतो की, तर ह्याचे उत्तर असं आहे की काहींना वेगळं काही ट्राय करायचं असतं तर काहींना दातांची योग्य आणि चोख निगा राखायची असते. तर काही फक्त मज्जा म्हणून असे ब्रश वापरायचे असतात.
आजवर तुम्ही अनेक विदेशी सिनेमात असे इले्ट्रॉनिक्स ब्रश पाहिले असतील. पण आता अशा ब्रशनी भारतीय बाजारपेठेत सुद्धा प्रवेश घेतला आहे. लॉक डाऊन मध्ये अशा ब्रशची सर्वाधिक विक्री झाली होती. तुम्हाला सुद्धा असे ब्रश घ्यावेसे नक्कीच वाटतं असेल. पण कसा आणि कुठून घ्यायचा हे माहीत नसेल. आज आम्ही तुम्हाला ते सांगणार आहोत.
हा ब्रश विकत घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
ओरल बी विटालिटी १०० व्हाइट क्रिस क्रॉस इलेक्ट्रॉनिक रिचार्जेबल टूथब्रश

प्रसिद्ध कंपनी ओरल बी चे उत्पादन आहे. ह्या ब्रश मध्ये तुम्हाला 2D क्लीनिंग ऑप्शन मिळतो. अवघ्या काही सेकंदात हा ब्रश तुमच्या दाताची अशी काही सफाई करतो की तुमचे दात पांढरेशुभ्र होण्यास मदत होते. जर तुम्हालाही तुमच्या दाताची योग्य निगा राखायची असेल तर वर दिलेल्या लिंकवर जाऊन हे ब्रश तुम्ही खरेदी करू शकता.
किंवा ह्या आधी तुम्ही असे काही उत्पादन वापरत आहात तर कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.