बॉलिवुड मधील धकधक या नावाने ओळखली जाणारी माधुरी कितीतरी लोकांच्या हृदयात बसलेली आहे. माधुरीने आपल्या काळात लाखो लोकांच्या हृदयावर राज्य केले आहे. अशी ही माधुरी दीक्षित सुंदर तर आहेच पण तिची बहिण ही खूप सुंदर आहे हे तुम्हाला कदाचित माहीत नसेलही.
तर आज आपण बोलणार आहोत माधुरी दीक्षित हिच्या बहीनिबद्दल तीच नाव आहे रूपा दीक्षित. तर रूपा दीक्षित ही बॉलिवूड पासून लांबच आहे तिला सिनेमा जास्त आवडतं नाही. शिवाय अलीकडेच ती आपल्या बहिणीसोबत मुंबईला पाहायला मिळाली आहे.

तर माधुरी दीक्षित सारखीच तिची बहीण ही खूप सुंदर आहे तसही तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण माधुरीला दोन बहिणी आहेत एकीचे नाव रूपा दीक्षित तर दुसरीचे नाव आहे भारती दीक्षित. भारती दीक्षितचा फोटो अजुन कोणीही पाहिलेला नसेल कारण ती आपल्या जीवनशैलीत खूप जास्त व्यस्त आहे.