Home संग्रह ९० टक्के लोकांना माहीत नसेल ARMY चा फुलफॉर्म काय आहे?

९० टक्के लोकांना माहीत नसेल ARMY चा फुलफॉर्म काय आहे?

by Patiljee
572 views

आर्मी शब्द कानी पडताच आपल्या अंगात एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा संचारते. आर्मी आणि त्यात कार्यरत असलेले जवान ह्यांचा आपण जरी विचार तरी केला तरी सुद्धा आपल्या नसानसात देशभक्ती जागरूक होते. आर्मी ने नेहमीच आपल्या पराक्रमाने भारतीयांच्या माना जगभरात उंचावल्या आहेत. मग ते जवळीक राष्ट्रांशी लढाई असो किंवा भारतात होणाऱ्या आप्पातिजनक गोष्टी असो. आर्मी नेहमीच सर्व ठिकाणी अग्रेसर असते.

पूर, भूकंप किंवा अन्य कोणतीही मोठी गोष्ट घडली तर त्याठिकाणी भारतीय जवान आपल्याला पाहायला मिळतात. भारतीय आर्मी ही जगभरातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची आर्मी आहे तर आशिया खंडातील प्रथम क्रमांकाची आर्मी आहे. ह्याच आर्मी मुले आपण घरात सुखरूप आहोत. चांगल्या प्रकारे झोप काढत आहोत कारण हेच आर्मीचे आपले जवान सीमेवर चौवीस तास पहारा देत असतात. उन पाऊस थंडी अगदी काहीही असले तरीही आपले जवान देशसेवेसाठी नेहमीच सक्रिय असतात.

पण तुम्हाला माहीत आहे का नक्की आर्मी म्हणजे आहे तरी काय? कुठून आला हा शब्द? नक्की कोणत्या भाषेतील हा शब्द आहे? हेच असे अनेक प्रश्न तुम्हाला सरकारी परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात किंबहुना अनेक परीक्षेमध्ये विचारले गेले सुद्धा आहेत. मित्रानो जगात प्रत्येक राष्ट्राची स्वतंत्र अशी आपली आर्मी असते. ARMY ह्या शब्दाची उत्पत्ति लॅटिन भाषेतील Armta ह्या शब्दापासून झाली आहे. ह्याचा अर्थ Armed फोर्स असा होतो.

आर्मी एक Organized Military Force असते जी आया देश रक्षणासाठी लढत असते. जगातील सर्वात मोठी आर्मी सेना चीन देशाकडे आहे. चीनमध्ये १,६०,०००० सक्रिय सैनिक आणि ५,१०,००० रिझर्व सैनिक अशी मोठी फौज आहे. जगभरातील दुसरी सर्वात मोठी सेना भारताकडे आहे. भारतात ११,२९,००० सक्रिय तर ९,६०,००० रिझर्व सेना आहे. हे सर्व माहितीवरून झाल्यानंतर तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे का की आपण आर्मी आर्मी म्हणतोय खरं पण त्याचा फुल फॉर्म काय आहे?

खूप कमी लोकांना ह्या बद्दल माहीत असेल. तर ARMY म्हणजे Alert Regular Mobility Young. तुम्हाला ह्याबद्दल अगोदर माहीत होते का नाही? हे आम्हाला नक्कीच खाली कमेंट मध्ये कळवा.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल