Home करमणूक माझ्या नवऱ्याची बायको मधील अनिता दाते बघा तिचा नवरा कसा दिसतोय आणि तिच्या बद्दल थोड

माझ्या नवऱ्याची बायको मधील अनिता दाते बघा तिचा नवरा कसा दिसतोय आणि तिच्या बद्दल थोड

by Patiljee
4160 views

माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका लोकांच्या प्रचंड पसंतीस उतरली होती. या मालिकेत मुख्य भूमिकेत असणारी कलाकार म्हणजे अनिता हीचा महत्वाचा रोल सगळ्याच प्रेक्षकांना आवडला होता. तिच्यातील मायाळू सून, आई तसेच बायको ही पसंतीस उतरली होती ही अनिता रोज जरी तुम्ही तिला या मालिकेमध्ये साडी मध्ये पाहिले असले तरी मुळात ही अभिनेत्री तशी ग्लॅमरस आहे.

अनिता दाते म्हणजे या मालिकेमध्ये असणारी राधिका होणे आपल्या आयुष्यात अनेक सिनेमा आणि मालिकांमध्ये काम केले आहे. पण तिची खरी ओळख आपल्याला या माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतून झाली आहे. या मालिके मधील भूमिके मुळे तिच्या पदरात अनेक पुरस्कार ही पडले आहेत.

आता वळूया अनिताच्या सांसारिक आयुष्यात, अनिता हिने एका लेखका सोबत लग्न केले आहे त्याचे नाव आहे चिन्मय केळकर. ललित केंद्रात असतानाच चिन्मय आणि अनिताची ओळख झाली होती. त्या दोघांची पहिल्या पासून घट्ट मैत्री होती. पण हळू हळू नाटक करताना त्यांच्यामध्ये प्रेम झाले. दोघांनी लगेच लग्न केले असे नाही तर दोघांनी पाहिले दीड वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये घालवले.

त्यानंतर दोघांना वाटले आपण लग्न करावे आणि त्यांनी आपले लग्न ही पार पाडले. आता त्यांच्या लग्नाला जवळ जवळ ११ वर्ष पूर्ण झाली आहेत. याच क्षेत्रात कार्यरत असणारे अनुराग कश्यप यांच्यासोबत तिचा हा नवरा म्हणजे चिन्मय काम करत आहे.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल