तर आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्या बद्दल सांगणार आहोत ज्याला त्या घरातून धक्के मारून बाहेर काढले होते. त्यानंतर मात्र जेव्हा यशस्वी झाला तेव्हा तेच घर खरेदी केले त्याने तर हा अभिनेता दुसरा तिसरा कोणीही नाही तर बॉलिवुड मधील खिलाडी अक्षय कुमार हा आहे.
तर अक्षय कुमार याचा जन्म पंजाब मधील अमृतसर येथे झाला होता. तो लहान असताना गरीब फॅमिली मध्ये जन्माला आला होता त्याच्या कुटुंबामध्ये तो एकटा ऍक्टर म्हणून खूप पुढे गेला त्याचप्रमाणे त्याच्या आठवणी आणि जीवन प्रवास हा ही खूप कठीण असाच आहे.
जेव्हा अक्षय कुमार भारतातून बँकॉकला गेले होते तेव्हा ते कामासाठी इथे तिथे भटकत होतें तेव्हा एका फोटोग्राफर ने त्यांना मॉडेलिंग करण्यासाठी सांगितले. पण तरीही त्याच्याकडे मॉडेलिंग साठी फोटोशूट करण्यासाठीही लागणारे पैसे नव्हते. जेव्हा ते एका मोठ्या घराच्या भिंतिसमोर फोटोशूट करत होतें. तेव्हा त्या घराच्या वॉचमेंन ने त्यांना तेथून धक्के मारून हाकलून दिले. पण तो क्षण अक्षय विसरू शकत नव्हतं त्यानंतर तो जेव्हा खरोखर आपल्या आयुष्यात यशस्वी झाला तेव्हा त्याने ते घर खरेदी केले.