टीम इंडिया चे महत्त्वपूर्ण सदस्य म्हणजे विराट कोहली कॅप्टन आणि दुसरा अजिंक्य रहाणे उप कॅप्टन हे दोघेही इंडियाचा महत्त्वाचा भाग आहे.
टीम इंडियाचे खेळाडू मराठमोळा अजिंक्य रहाणे आपल्या मुलीच्या या जगात येण्याने खूपच खुश आहेत. यामुळे अजिंक्य रहाणे यांनी आपल्या मुलीचा फोटो आणि त्याचबरोबर तिला ठेवण्यात आलेले नाव ही त्यांनी या पोस्ट मध्ये टाकले आहे. रहाणे यांनी आपल्या मुलीचे नाव हे आर्या हे ठेवले आहे. हेच त्यांनी इंस्टाग्राम वर तिच्या फोटो सकट आर्या अजिंक्य रहाणे’ असे नाव ही लिहले आहे. त्यांच्या मुलीचं नाव ऐकुन खूप लोक आनंदी झाले आहेत. शिवाय इंस्टाग्राम वर जाऊन लोकांनी खूप साऱ्या सुभेछ्या ही दिल्या.

7 ऑक्टोंबर ला रहाणे ने आपल्या पत्नीसोबत आपल्या मुलींचाही अतिशय सुंदर असा फोटो पोस्ट केला होता. रहाणे यांनी 2014 मध्ये आपली लहानपणापासूनची मैत्रीण राधिका सोबतच लग्न केले होते. पहिल्यांदा शाळेत त्यांची भेट झाली त्यानंतर ते घट्ट मित्र झाले होते. बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यात १७२ चेंडूत ८६ धावांची महत्त्वाची खेळी केली आहे.