Home विचार ह्या तीन गोष्टींमधे नेहमी संतुष्ट रहा, आयुष्यात नेहमीच आनंदात रहाल : चाणक्य

ह्या तीन गोष्टींमधे नेहमी संतुष्ट रहा, आयुष्यात नेहमीच आनंदात रहाल : चाणक्य

by Patiljee
18798 views
चाणक्य

आचार्य चाणक्य ह्यांनी आयुष्याशी निगडित अनेक विषयांवर खूप बारकाईने अभ्यास केला होता. त्यांनी आपल्या चाणक्य निती शास्त्रात सुद्धा ह्याचा उल्लेख केला आहे. नीतिशास्त्रच्या तेराव्या अध्यायाच्या १९ व्या श्लोकात मध्ये त्यांनी ह्या तीन गोष्टी बद्दल विचार मांडले आहेत. अन्न, पैसा आणि स्त्री ह्या तीन गोष्टींमध्ये केलेली चुकी तुम्हाला कधी ना कधी आयुष्यात भोगावीच लागते.

चाणक्य सांगतात ह्या तीन गोष्टीची जास्त हाव केलीत तर वयक्तिक आयुष्य पार बिगडून जातं. जर तुम्ही ह्या तीन गोष्टी बद्दल जास्त मोह निर्माण केलात तर तुमचे उर्वरित आयुष्य कधीच सुखी आणि समाधानाचे जात नाही.

सन्तोषस्त्रिषु कर्तव्य: स्वदारे भोजने धने
त्रिषु चैव न कर्तव्योऽध्ययने तपदानयो

ह्या श्लोक मार्फत आचार्य चाणक्य ह्यांनी ह्या तीन विषयावर भाष्य केलं आहे. अन्न, पैसा आणि स्त्री ह्या तीन गोष्टीत मनुष्याने नेहमीच संतुष्ट राहिले पाहिजे. स्त्री ही उपभोगाची वस्तू नाहीये त्यामुळे तिला नेहमीच आदर दिला पाहिजे. मिळालेलं अन्न खाऊन दिवसाचा शेवट करता आला पाहिजे आणि जवळ असलेल्या पैस्यात समाधानी असले पाहिजे.

ह्या तीन गोष्टी जो पुरुष आत्मसात करेल त्याला संपूर्ण आयुष्यात कधीच कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. असे आचार्य चाणक्य ह्यांनी सांगितले आहे. हे पण वाचा माझा भूत प्रेम ह्या गोष्टीवर विश्वास नाही पण हा असा प्रकार घडला आणि

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल