सुगंधा कथेच्या पहिल्या भागाला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलात, म्हणून तुमच्यासाठी घेऊन आलोय पुढील कथा




















कथेचा तिसरा भाग वाचण्यासाठी इथे क्लीक करा
सुगंधा कथेच्या पहिल्या भागाला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलात, म्हणून तुमच्यासाठी घेऊन आलोय पुढील कथा
कथेचा तिसरा भाग वाचण्यासाठी इथे क्लीक करा
नमस्कार मी पाटीलजी, तुम्हा सर्वाना हे नाव नक्कीच परिचयाचे असेल. सोशल मीडियाच्या ह्या अथांग पसरलेल्या समुद्रात पाटीलजी हे आपले छोटेसे कुटुंब. ज्यात तुम्ही मला नेहमीच साथ दिलीत म्हणून आज आपण इथवर पोहोचलो आहोत. माझे नाव महेंद्र गुरुनाथ पाटील आहे आणि मी छत्रपती शिवरायांच्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील आवरे ह्या छोट्याश्या खेडेगावातील एक युवक. माझे वय २७ आहे आणि गेली आठ वर्ष मी फेसबुक वर पाटीलजी ह्या नावाने पेज चालवतो. आपल्या ह्या वेबसाइटवर तुम्हाला मराठी क्षेत्रातील बातम्या, मनोरंजन विश्वातील घडामोडी, आरोग्यविषयक आर्टिकल आणि प्रेमाच्या मराठमोळ्या गोष्टी वाचायला मिळतील, आपले अनेक फेसबुक पेज आहेत जिथे आपण हे आर्टिकल पोस्ट करत असतो. आपल्या पाटीलजी नावाची खरी ओळख प्रेमकथा म्हणून आहे. जर तुम्हालाही मराठी कथा वाचायची आवड असेल तर तुम्ही योग्यठिकाणी आला आहात. Patiljee