Home हेल्थ शेवग्याच्या पानांची भाजी खाण्याचे फायदे

शेवग्याच्या पानांची भाजी खाण्याचे फायदे

by Patiljee
2355 views
शेवग्याच्या पानांची भाजी खाण्याचे फायदे

शेवग्याच्या पानांची आणि शेंगांची भाजी तुम्ही नेहमीच खात असाल पण कधी शेवग्याच्या पानांची भाजी खाल्ली आहे का? नाही ना खाऊन बघा नक्की आवडेल तुम्हाला ही भाजी. ही भाजी बनवायला तशी सोपी आहे तशी ही भाजी अंड्याच्या बर्जी सारखी लागते पण कोण कोण ही सुकटी मध्ये ही करतात.

ही भाजी करायची माहीत नसेल त्यांनी सध्या सोप्या पद्धतीने करा. पहिले तर ही फुले निवडून घ्यावी कीड लागलेली फुले घेऊ नयेत फुल उकडून घ्या नंतर कांदा, लसूण मिरची ची फोडणी द्या आणि वरून खोबरे भुरभुरा. शिवाय सुकी चटणी घालून ही भाजी छान लागते. एकदा करून बघाल तर परत परत कारण अशी ही फुलांची भाजी आवडीने खायल.

शेवग्याच्या पानांची भाजी खाण्याचे फायदे

शेवग्याच्या फुलांची भाजी खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरावर कोणत्याही भागात सूज आलेली असेल तर ती कमी होते.

शेवगा तसे उष्ण स्वरूपाची भाजी आहे त्यामुळे गर्भवती महिलांनी या शेंगाची तसेच फुलांची भाजी खाऊ नये.

पुरुषांच्या लैंगिक समस्या यावर या फुलांचा खूप उपयोग आहे. ही फुले दुधात उकळवून त्यात मध मिसळा हा काढा सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळ घ्या.

शेवग्याच्या झाडांच्या फांद्या खूप ठिसूळ असतात. थोडा वारा सुटला किंवा शेंगा पडताना. या झाडाच्या फांद्या लगेच तुटतात तेव्हा ही फुले आणि पाणी फुकट न घालवता त्यांची भाजी करावी.

तसेच या फुलांची भजी ही करतात पीठ आणि कांदा भजी सारखे सर्व सामान घेऊन ही भजी करायची यात बेसन ऐवजी डाळ भिजवून पीठ बनवले तर भजी छान कुरकुरीत होतात. शेवग्याच्या पानांची भाजी खाण्याचे फायदे एवढे आहेत हे तुम्हाला माहीत होतं का? नक्की सांगा आम्हाला.

हे आरोग्यविषयक आर्टिकल सुद्धा वाचा

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल