बटाटा हे कंद भाजी म्हणून प्रत्येक पदार्थात त्याचा उपयोग केला जातो. भाजीत, खिचडी मध्ये, डाळ तसेच फक्त बटाट्याची भाजी ही केली जाते. काही जणांना बटाट्याच्या काचरा आवडतात तर काहींना बटाट्याची रस्सा भाजी आवडते. बटाटा हा खरं तर उपवासाला मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. बटाट्याचे वेफर्स जास्त प्रमाणात खाल्ले जातात.
बटाटा चिवडा तसेच सध्या नव तरुण फ्रेंच फ्राईज जास्त खाताना आढळतात. बटाटा खाणे आपल्या शरीरासाठी एक उत्तम आहार आहे. बटाटा आपल्या शरीरातील किती गुणकारी आहे हे बघुया.
बटाटा खाण्याचे फायदे
बटाटा नेहमी खाताना हा सालीसकट खावा. त्यामुळे त्यातील मोठ्या प्रमाणात असणारे फायबर आपल्याला मिळतात. त्यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहतो.
तुमचे वजन वाढत नाही तर अशा वेळी रोज बटाटा सेवन करा. त्यामुळे तुमचे वजन वाढण्यास मदत होईल.
जेव्हा एखाद्या वेळी अचानक भाजते किंवा लागते आणि जवळ औषध काहीच नसेल अशा वेळी त्या ठिकाणी बटाट्याची साल चोलावी.
बटाटा मद्ये कॅल्शिअम,लोह, फॉस्परस, आणि व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असतात. त्यासाठी दोन किंवा तीन बटाटे उकडा आणि ते साली सकट खा. हा पोटभरीचा उत्तम उपाय असू शकतो.
कांदा खाण्याचे फायदे
बटाटा खाल्याने तुमच्या शरीर तील रक्त वाहिन्या लवचिक होतात त्यामुळे हार्ट आटॅक्ट पासून तुमचे रक्षण होते. बटाट्याचा रस पिल्ल्यान तुमच्या किडनी मधील अनेक समस्या दूर होतात.
तुम्हाला दुखापत झाल्यावर तिथले रक्त काळे पडते त्याकरिता त्या ठिकाणी बटाटा किसून तो रस लावावा.
तुमची स्किन उन्हात काळपट पडली असेल किंवा भाजली असेल सुरकुत्या पडल्या असतील तर अशा वेळी बटाट्याचा रस काढून तो लावा.
संबंधित हे आर्टिकल सुद्धा वाचा
- दुधी भोपळा खाण्याचे फायदे
- शेवग्याच्या पानांची भाजी खाण्याचे फायदे
- नारळाचे मोदक रेसिपी
- खोबरेल तेलाचे फायदे
- सोनचाफा फायदे आणि महत्त्व