नीरा ही जास्त करून उन्हाळ्यात प्यायली जाते. कारण या नीरा मध्ये जास्त प्रमाणत कॅलरीज असतात. नीरा पिल्ल्याणे थकवा दूर होतो. निरा ही आपल्या शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा टिकून ठेवते. त्यामुळे उन्हाळ्यात ही जास्त पिणे गरजेचे आहे.
नीरा सकाळी काढल्यावर लगेच पिने आपल्या शरीरासाठी उत्तम असते. पण संध्याकाळी तो प्यायला गेल्यास तिचे ताडी मद्ये रूपांतर होते आणि ताडी ही चवीला आंबट आणि उग्र स्वरूपाची असते. शिवाय ताडी पिल्ल्याणें थोडी नशा ही चढते मात्र नीरा चवीला गोड असते
नीरा पिण्याचे फायदे
सकाळी नीरा पीने तुमच्या शरीरासाठी एकदम उत्तम असते. म्हणून सकाळी सकाळी ताजी काढलेली नीरा एक ते दोन ग्लास प्या. त्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते.
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही नीरा पिऊ नये. कारण या नीरा मध्ये मीठ आणि साखर असते त्याऐवजी तुम्ही लिंबू पाणी प्या.
नीरा पिल्ल्यानें पोटाचे आजार दूर निघून जातात. त्याचप्रमाणे शरीरात हिमोग्लोबिन ही वाढते. त्यामुळे तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर रोज नीरा प्या.
कावीळ झाली असेल तर अशा वेळी नीरा पिने फायद्याचे आहे.
याशिवाय ज्यांना मधुमेह हा आजार आहे अशांनी ही नीरा पिने उत्तम आहे.
आरोग्याविषयी हे आर्टिकल सुद्धा वाचा
- ऑनलाईन घरी बसल्या फेसबुक वरून कसे पैसे कमावू शकता?
- श्रावण महिना का विशेष मानला जातो?
- लिंबू खाण्याचे फायदे
- चॉकलेट खाण्याचे फायदे